Originally posted by: iluvusakshi
हे तर काहीच नाही, मी एक article वाचला, त्यात असा लिहलय की हिंदी मधे म्हणजे अनुपमा मध्ये रुद्ध अरु ला नोटीस देतो आणि त्यात असा state करतो की ती mentally unstable आहे. आणि कांचन पण त्याची बाजू घेऊन अरु च्या विरुद्ध बोलते.
🤔
I too read that .
I guess Aniruddh is laying the groundwork for something similar for Arundhati 🤡
461