Wednesday episode:
रुद्ध ला सारखी घरची आठवण येते.
अरु किती वेगवेगळ्या प्रकारे दिवाळी फराळ बनवते आणि उत्तम बनवते, आणि इकडे संजना नूसती झोपा काढते आणि सारखी bread butter खायला देते😆
Wednesday episode:
रुद्ध ला सारखी घरची आठवण येते.
अरु किती वेगवेगळ्या प्रकारे दिवाळी फराळ बनवते आणि उत्तम बनवते, आणि इकडे संजना नूसती झोपा काढते आणि सारखी bread butter खायला देते😆
Thursday एपिसोड:
रुद्ध आणि संजना lost the project. त्या साठी रुद्ध संजना ला blame करतो.
बाकी , नुसता tp चाललंय सध्या.
यश आणि गौरी थोडेसे roamntic होतात.
लक्ष्मी पूजन होणार उद्या च्या episode मद्धे.
Ruddha cha ego dukhaavala...he created a scene today.
https://twitter.com/StarPravah/status/1329742020059926529?s=20
Kiti to ego hyacha
Same feeling, फक्त मराठी मध्ये सांगते..माज आहे याला. उतरणार पण ,सगळा माज उतरणार याचा.
वेळ लागेल पण ..उतरणार..
mijaas, maaz...sagla kootoon bharla aahe. Sagla nighel jevha deshodhadhi la yeil.
Saturday-Nice scenes between Sanjana, Shekhar and ruddha. Good episode.
I just loved shekhar's dialogue dilevery.
तो इतका खवचत बोलतो ना रुद्ध ला, सारखा त्याला टोचत असतो.👌
सॉलिड चिडतो रुद्ध.
संजना ला पण मस्त सूनवतो.
पण ह ट्रॅक जरा खूपच खेचला आहे ना.
अजून यांची भाऊबीज बाकी आहे, monday ला होईल बहूतेक.
अरु यश scene छान, dialogues पण सुंदर.👌👍