Originally posted by: iluvusakshi
आ रा रा रा.....कालचा एपिसोड. हसावं की रडावं तेच कळेना. आसा आणि राजे दिवसभर फिरत बसतात, चौपाटीवर जातात, भेळ खातात. वगैरे.
आसा ची चप्पल तुटते. राजे तिला स्वतःचे बूट देतो आणि तिची तुटकी चप्पल स्वतः घालतो.
आसा भेळ खाते, तिला ति तिखट लागते, म्हणून ती पाणी पाणी करते, पण राजे चे सर्व पैसे संपलेले असतात. तितक्यात एक माणूस चे सामन 4, 5 bags राजे उचलून देतो आणि गाडीच्या वरच्या career वर ठेवतो, त्याचे तो माणूस राजे ला 20 rs देतो, पाण्याच्या बाटलीचे पण नेमके 20 rs होतात, राजे ती bottle घेऊन धावत धावत आसा कडे येतो, हे घे पाणी.
एक म्हाताऱ्या माणसाच्या घरात जातात, त्याला भाकरी आणि भाजी करून देतात. करण त्याला कोणीच नसतो, तो एकटाच असतो. त्याला खाऊ घालतात आणि स्वतः पण खातात ते ही एकाच डिश मध्ये.
बौद्धिक दिवाळखोरी ...अरे पण कीती??
Tp overacting की दुकान, सर ,आई तुम्ही कुठे आहेत, का केला तुम्ही असा, वगैरे वगैरे..
बेक्कार..
आसा ची चप्पल तुटते. राजे तिला स्वतःचे बूट देतो आणि तिची तुटकी चप्पल स्वतः घालतो....
typeksha mag anvani chalayach na.fatki chappal dokyavar ghayachi,😆😆
he swatala kai laila majnu,heer ranja samajatat kA.
pan comedy serial mhanun chan ahe na


1k