🏏IPL 2026: SRH vs DC, 31st Match, at Hyderabad 🏏
🏏IPL 2026: GT vs MI, 30th Match, at Ahmedabad
GUILT ON CASE 20.4
PATH TO TRUTH 21.4
Internet goes crazy after Anne Hathaway says InshaAllah
Celebrating Abhishek and Aishwarya’s anniversary
Akaksdeep Sehgal to play Ansh’s son
Anupamaa 19 - 20 Apr 2026 Written Update & Daily Discussions Thread
TV Serials, From Must-See to Missable Episodes: Where The Magic lost??
Rajshri Productions - Yeh Prem Mol Liya - 27 Nov 2026
Thankfully RS pays attention to AKKK... Else these people don't bother to chk Marathi shows of their own after startup
Yes he really pays attention to AKKK as much as he pays attention to his hindi superhit shows yrkkh nd anupamaa
There is one page of his PH on insta which always post something abt their shows and they always post abt AKKK as much as they posts abt other hindi shows plus they always post happy bday wishes to AKKK actors also
Never ever thought that hindi producer will pay attention to his regional show so much moreover he is not even marathi person but still he have captured authentic maharashtrian flavour in AKKK
Sunday एपिसोड:
इशा खरंच बावळट आहे. यश बोलतो ना ते बरोबर आहे. मंद आहे ती. कबूल आहे की ती लहान आहे (16 or 18 वर्षाची बहुतेक), आणि शेंडेफळ असल्याने सर्वांची लाडकी.
पण म्हणून का असा कोणी घर सोडुन बाहेर फिरत बसत का.
Makers चा हा प्रयत्न चांगला आहे हे दाखवायचं की आई वडिलांच्या भांडण्याचा कीती विपरीत परिणाम होतो मुलांवर.
पण हा track जास्त खेचू नका रे बाबांनो. चार दिवसावर दिवाळी आलीये, उगीच रडारड नको.
कांचन, अरु scene खूप छान. अरु telling कांचन.. प्रेमच नाही राहिला आता आई, तसाही आधी ते फक्त माझ्याकडून होतं. (किती सुंदर dialogue). अरु चा अजून एक dialogue मस्त. रुद्ध ला सुनावले.. इकडे बसून तुमच्यासारखा उंटावरून शेळ्या तर हाकत नाही ना.👌
लवकरात लवकर हा इशा वाला ट्रॅक संपू दे. उगीच आमच्या डोक्याला भुंगा नका लावू.
Don't worry @ilu.. I think this track is over..
Aajchya episode madhe Isha sapadte.. Shekhar saves her from the kidnappers and she is back home now.
Isha was frustrated and scared because of the tense environment at home..and she's unable to accept and move on..mhanun ti ghar sodun geleli
मस्त.👌
Tfs.
Monday episode:-
इशा सापडली, घरी आली, रडत रडत सांगते, मला आई बाबा दोघेही हवेत. आपल्या घरात सगळे एकमेकांशी खोटं खोटं वागतात. मला नाही आवडत, मला आपला घर पूर्वी सएखाच पाहिजे.
रुद्ध अरुला घर सोडुन जायला सांगतो.
कालचा सगळं एपिसोड साधारण याच शोधाशोधी वर काढला.
Today's episode highlight - confrontation between Kanchan and Sanjana. Good episode.
बुधवार episode:
अरू घर सोडून जायला तयार होते, पण अप्पा म्हणतात की तू जर गेलीस तर मी अन्न पाणी सोडून देईन.
रुद्ध आणि कांचन scene पण छान. कांचन रुद्ध ला विचारते की अरे हे तू काय करुन बसलास? जिच्याशी लग्न झालं तीचायशीच संसार करायचा हे आमचे संस्कार आहेत, आम्हाला इतकाच माहीत आहे.
रुद्ध सांगतो, मला अरुंधती तेव्हा ही आवडत नव्हती आणि आता ही आवडत नाही.
मला या गोष्टीचा खरचं आश्चर्य वाटतं, असा कसा हा रुद्ध? मग याने का लग्न केलं तिच्याशी? कांचन ने पण मागे अरु ला सांगितलं की आम्हला नोकरी करणरी मुलगी नको होती, घर संभालणारी पाहीजे होती. याला काय अर्थ आहे का??
https://www.instagram.com/p/CHfN1SBLXcy/?igshid=1hntbf1gedomz
Congrats AKKK is no.1 again
But this time its whopping 5.9 TRPS which is highest ever for star pravah since star pravah launch 2008
गुरुवार episode:
संजना, कांचन सॉलिड scene. दोघीही आपापल्या ठिकाणी बरोबर. पण मला ही असाच वाटत ह. इकडे कोणी तरी ऑलरेडी पोस्ट केला होता की शा केसेस मध्ये बाई लाच दोषी मानला जात. संजना ने बरोबर सुनावलं कांचन ला की माझ्याबरोबर तुमचा मुलगा ही तितकाच दोषी/ सहभागी आहे यात.
आणि शेवटी अरु चे पण dialogues भारी.
संजना पण acting चांगली करतेय.
Here is the new promo for new show, looks like another remake on over used subject https://www.youtube.com/watch?v=U5WUqH4kW9c Which remake it...
461