Originally posted by: NerdyMukta
Thursday - Nothing much today. ruddha leaves for 'business trip'. Devika gifts a resort package to Aru for 2 days in Lonavla. And she agrees to go only if everybody join her too. Coincidentally, as seen in the promo, they end up at the same place where ruddha and Sanjana are having a gala time.
मधुराणी ची expressions👏... जेव्हा आप्पा तिला सांगतात की या आधी पण आपण सगळे बाहेर गेलो होतो, तेव्हाही रुद्ध आपल्या बरोबर नव्हता. 10,12 वर्षं झाली असतील ना या गोष्टीला.
आणि मग अरु kitchen मध्ये जाऊन स्वतःशीच बोलते, 10-12 वर्ष..म्हणजे तेंव्हापासून ह्याचं आणि संजना चा affair... आम्ही इतके दिवस घरी नव्हतो, तर ती घरी आली असेल का?? वगैरे..
मला ना यश आणि अप्पा चं bondimg सॉलिड आवडतं.
जाम धम्माल आहेत दोघेही.
461