महाराष्ट्र मध्ये पत्र (letter) war सुरू झालाय.
आधी राज्यपाल यांनी CM ला पत्र लिहिलं about मंदिर का नाही उघडली , secularism आणि ईतर गोष्टी बद्दल.
त्यावर CM ने सडेतोड उत्तर दिलं.
मग आज शरद पवार यांनी PM ना पत्र लिहिलं.
आणि आता नितीन गडकरी यांनी CM आणि शरद पवार यांना पत्र लिहिलंय.
काय चाललंय आहे हे??
नितीन राऊत ..ऊर्जा मंत्री बोलले की monday ला जे light चा गोंधळ झाला त्यामागे घातपात ची शक्यता आहे.
आणि आज मनपा आयुक्त विरुद्ध महापौर , स्थायी सभापती यांचा वाद झाला.
आणि as usal , CM आणि राज्यपाल यांच्या वादात EX CM wife ने नाक खुपसलाच.
1.2k