Originally posted by: mishkil88
pan त्यात सुद्धा हे लोक संशय, लपवाछपवी, कट कारस्थान घालून ताण ताण ताणत बसतात एक एक ट्रॅक. उगाच नाही अडीच वर्ष चालली जय मल्हार सीरियल. ती पुरातन काळातील माझ्या नवऱ्याची बायको होती असं मी तेव्हा म्हंटले होते 😆 पण त्यामध्ये technical challenges khup astat computer graphics, multimedia, production design , veshbhusha etc.
हो. मी पण तेच बोलले ना, एखादा ट्रॅक हे लोक खेचू शकतात खूप वेळ, पण स्टोरी मध्ये बदल नाही करू शकत.
कारण आपल्या इकडे धर्मरक्षक आणि संस्कृति रक्षक खूप आहेत, जरा काही 19/20 दाखवलं तर लगेच protest सुरू होतं.
1.2k