Originally posted by: 10smriti
Asavari sathi Abhijeet ach yogya aahe ya peksha ti maanus aahe ani tichya kahi apeksha asu shaktat hyachi janiv hona jast garzecha aahe. Raje's acceptance is secondary. Asavari la maanus mhanun pahna is primary.
आसावरीने प्रथम स्वतःला माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. ज्या पद्धतीने काल ती सोहमची बकवास निमूटपणे ऐकून घेत होती आणि पायाशी बसून माफी मागत होती, त्यावरून ती स्वतःलाच माणूस समजत नाहीये असं दिसतं. नाहीतर काल सोहमचं बोलणं म्हणजे एक सणसणीत तोंडात लावून द्यायच्या लायकीचं होतं.
1k