Originally posted by: iluvusakshi
Watched the first episode . Separately baghayala gela tar episode chhan hota. Pan jar adhiche sandarbh lavayla gelo tar ..At least mala tari..Karan me first season ajibaat pahila navhta rather mala to mahit hi navhata. Tya mule mala kahich kalal nahi.
Fakt itkach kalala ki rajan bhise ani sharad ponkshe bhau ahet. Rajan bhise la institute madhe khotya case madhe adkavtat asa tyachi mulgi sharad ponkshe la sangte. He kay prakaran ahe? Mhanje adhi yacha kahi explanation dila hota ka? Mala he kahich kalala nahi.
Baki ..Sharad ponkshe..As usual..Best👏
Ti mulgi kon ahe? Me tar first time pahili.
If I remember correctly here is the summary 😎
अगदी प्राचीन काळी अग्नी प्रज्वलित ठेवण्याची जबाबदारी एकाच कुटुंबाकडे असायची. ह्या कुटुंबाला अग्निहोत्री म्हणायचे. पण आधुनिक जगात आता अग्नी प्रज्वलित ठेवण्याची काहीच गरज नाही. मात्र विनायक गणेश अग्निहोत्री -अप्पा (मोहन आगाशे) अजूनही अग्नी प्रज्वलित ठेवतात, अग्निहोत्र विझले तर वंशाचा विनाश होईल हि त्यांची धारणा . त्यांची बायको लक्षमी अग्निहोत्री (मानसी मॅगीकर ) ह्या अग्निहोत्री कुटुंबाची हि कथा . अप्पांना चार मुले आणो दोन मुली
मोरेश्वर (विक्रम गोखले )
चिंतामणी अग्निहोत्री (मोहन जोशी - याचा कर्म-कांडावर अजिबात विश्वास नाही, जवळ जवळ नास्तिकच म्हणाना ) ,
रोहिणी अग्निहोत्री (शुभांगी गोखले ),
श्रीपाद अग्निहोत्री (उदय टिकेकर - हा अगोदरपासूनच उनाड ) ,
महादेव अग्निहोत्री (शरद पोंक्षे - आज्ञाधारक , बापाचे ऐकणारा ).
उषा (सुलेखा तळवलकर )
अप्पा अग्निहोत्रींचे चार मुले आणि दोन मुली दहा दिशांना गायब झाले , एकेमेकांशी कोणताच संपर्क नाही. महादेव मात्र बापाची आज्ञा प्रमाण मानून वाडा आणि अग्निहोत्र सांभाळत बसला .
नील अग्निहोत्री (सिद्धार्थ चांदेकर ) चिंतामणीचा मुलगा . त्याला आपले पूर्वज कोण हा प्रश्न पडतो आणि बापाचा विरोध असूनही तो शोध घ्यायचा ठरवतो . मग पुढं काय काय होते त्याची हि अत्यंत गुंतवून ठेवणारी कथा म्हणजे अग्निहोत्र
Hope this helps 👍🏼
ती मुलगी महादेवची चुलत पुतणी (चुलत भावाची मुलगी ) . शरद पोंक्षे आणि राजन भिसे चुलत भाऊ आहेत. , they are cousins. 😎
As per the info received from Vidya, Morya is also Appa Agnihotri's son whom he gave away to a temple . So Appa has in effect 4 sons and 2 daughters 🤔
Edited by BhetuPunha - 6 years ago
127