Originally posted by: iluvusakshi
मार्च असला, तरिही मी काश्मीर files हा movie पाहिला.
जवळ जवळ 4 ते 5 दिवस लागले.
कदाचित म्हणून मला जास्त अंगावर नाही आला.(तुकड्या तुकड्यात पाहिला म्हणून).
पण शेवटचा scene आणि शारदा चे काहि scenes खूपच क्रूर आहेत.
चिन्मय best👍
पल्लवी👌
मिथुन, पुनीत इसार👌👌
Dialogues👌
Maazhi himmat naahi hot aahe.
Don Kashmiri friends aahet jyanchya kadoon 1990 che first hand horror stories aiklya aahet.
comment:
p_commentcount