ती साँस बहुवाली वेब सिरिज बघायला सुरुवात केली आहे.पहिला एपिसोड झाला बघून.
हिंदीतला बाईपण भारी देवा. आहे 😆अस एकंदरीत दिसत आहे.
काय तफावत आहे ना,मराठीत बाईपण दाखवण्यासाठी मंगळागौर दाखवावी लागते आणि हिंदीत ड्रग्ज मेकर्स आणि बिझनेस😆😆
मराठीत इतका बोल्ड सब्जेक्ट येईल कुठल्याही माध्यमावर
मी तर ती web series 2 दिवसात ff करून संपवली.
मारधाड, s*x scenes, आणि बरंच काही आहे त्यात.
S 2 येणार.
comment:
p_commentcount