Web Series and OTT films discussion - Thread 4 - Page 100

Created

Last reply

Replies

1.1k

Views

68.5k

Users

21

Likes

2.8k

Frequent Posters

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

Originally posted by: mishkil88

अलीकडे आलेले Afwah आणि Bheed हे pictures तू पाहिलेस का ? कसे आहेत ?

अफवा नाही पाहिलाय.

भीड म्हणजे राजकुमार राव आणि भूमी चा ना?

तो पाहिला, ठीक आहे.

Covid मध्ये गावी जाणाऱ्या लोकांचे कसे हाल झाले due to non availability of transport, काही लोकांनी या गरीब लोकांच्या हतबल परिस्थिती चा कसा गैर फायदा घेतला ते दाखवलं आहे.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

मी नादान ishq की असाच काहीतरी नावाचा movie आहे, तो पाहिला.

निना गुप्ता, कवलजीत, मोहित रैना , लारा दत्ता, श्रिया पिळगावकर आहेत.

एरवी मला संथ लयीत असलेले movies आवडत नाहीत, कारण script खुपच bore असतं.

पण हा movie मात्र मला आवडला.

Sr ऍक्टर्स ची chemistry अजूनही छान आहे.

बाकीचे कलाकार सुद्धा👌👌

Ishq -e-nadan हा नवीन पिक्चर jio सिनेमावर release झालाय. माहिती पण नव्हता. Jio var itake Navin pictures आणि webseries धडाधड release होतायत की बस्स. अजून एक कालकुट नावाची webseries pan आलीय. विजय वर्मा इन्स्पेक्टर आहे त्यात. बऱ्याचशा jio productions madhe निर्माती म्हणून कोणा ज्योती देशपांडे हीचं नाव वारंवार येतंय.
RPRRR42 thumbnail
Visit Streak 365 0 Thumbnail Visit Streak 180 0 Thumbnail + 4
Posted: 1 years ago

The trial Zali baghun

Ajay devgan ka chukyach.Sengupta ka role agar khud karata to film ban jati

Aso,typical bollywood masala asaleli series jyacha kharach picture karun to jari ott var release kela asta tari chalal ast 8 epi baghave lagale naste.

Actong wise ,Kajol kajol ani kajol cha aslayamule ti aa usual impressive ahe.baki sagale support changala karatat.

Mala Kajol chya donhi muli khoop avadalya ,cute ahet.

Overall 2nd season chi tayari kwli asali tari nahi ala tari chalel.

Last ,part kahihi ahe.

"Plan kai ahe" 😆kahihi kai😆

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Bawaal बघितला. Intervel nantar slow aahe, predictable आहे पण एकदा नक्कीच बघण्यासारखा आहे . वरून ढवण, जान्हवी कपूर ने sincere acting केलीय. Amazon वर नुकताच release zala आहे.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

मी welcome home हा movie पाहिला.

Typical सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर type आहे.

तेच ते cast... मृणाल, देविका दफतरदार, मोहन आगाशे, उत्तरा बावकार

मृणाल ना मला एके काळी सॉलिड आवडायची.

पण आता ना ती शेफाली छाया सारखी झालीये.

खोल गेलेले मोठे डोळे, dialogues उच्चार ची पद्धत, तीच ती acting. आता खूप sterotype झालीये.

सुमित राघवन as usual natural, simple.

स्पृहा सुद्धा छान.

Hotstar वर available आहे.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

मी welcome home हा movie पाहिला.

Typical सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर type आहे.

तेच ते cast... मृणाल, देविका दफतरदार, मोहन आगाशे, उत्तरा बावकार

मृणाल ना मला एके काळी सॉलिड आवडायची.

पण आता ना ती शेफाली छाया सारखी झालीये.

खोल गेलेले मोठे डोळे, dialogues उच्चार ची पद्धत, तीच ती acting. आता खूप sterotype झालीये.

सुमित राघवन as usual natural, simple.

स्पृहा सुद्धा छान.

Hotstar वर available आहे.

मृणाल बद्दल fully agreed. नवऱ्यापासून विभक्त झालेली आणि त्याला सतत दूषणे देणारी स्त्री तिने अनेकदा सादर केलीय त्यामुळे आता कंटाळा आलाय तिला बघायचा हसरते (ज्यामध्ये शेफाली छाया तिची सवत असते), तसेच अवंतिका पासून राजवाडे and sons, Prem म्हणजे प्रेम असतं...वगैरे अनेक उदाहरणे आहेत. Direction madhe pan kahi successful zali nahi. मला हा पिक्चर खास नाही वाटला.
iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

मी कोहरा ही वेब series बघितली.

Reviews चांगले होते, म्हणून पाहिली.

पण काहीही खास नाहीये.

2 murder होतात पहिल्याच episode मध्ये आणि त्याचा तपास करतात दोन पोलीस वाले.

त्यांना स्वतःचे असे problems असतातच आयुष्यात, plus ह्या खून प्रकरणचा तपास करायचा असतो.

आणि शेवट तर इतका फुसका आहे.

(सांगून टाकु का??)

नेहमीचाच gay angle आहे.. इतकं सांगते.

संथ आहे series.

पण एकच गोष्ट चांगली आहे की, गोष्ट या season मध्ये संपली आहे.

याचा S 2 जरी आला, तरी नविन कथा असेल.

बरून सबोटी ने या वेळी बरेच Clear dialogues बोलले आहेत.

mishkil88 thumbnail
Posted: 1 years ago

Originally posted by: iluvusakshi

मी कोहरा ही वेब series बघितली.

Reviews चांगले होते, म्हणून पाहिली.

पण काहीही खास नाहीये.

2 murder होतात पहिल्याच episode मध्ये आणि त्याचा तपास करतात दोन पोलीस वाले.

त्यांना स्वतःचे असे problems असतातच आयुष्यात, plus ह्या खून प्रकरणचा तपास करायचा असतो.

आणि शेवट तर इतका फुसका आहे.

(सांगून टाकु का??)

नेहमीचाच gay angle आहे.. इतकं सांगते.

संथ आहे series.

पण एकच गोष्ट चांगली आहे की, गोष्ट या season मध्ये संपली आहे.

याचा S 2 जरी आला, तरी नविन कथा असेल.

बरून सबोटी ने या वेळी बरेच Clear dialogues बोलले आहेत.

I have seen it. Just like crime patrol. Best thing is it has only 6 episodes. Cops che Personal problems mi ff kele. Suspense apan aadhich olkhu shakto. Good acting by all actors specially Barun sobti and main sardar.
Edited by mishkil88 - 1 years ago
surajhere thumbnail
Anniversary 5 Thumbnail Group Promotion 3 Thumbnail
Posted: 1 years ago

I started watching the web show Kaalkut, stopped watching after 15 minutes. OTT platforms need to create better shows.

iluvusakshi thumbnail
Visit Streak 1000 0 Thumbnail Visit Streak 750 0 Thumbnail + 8
Posted: 1 years ago

मी बवाल हा मूवी पाहिला.

कशाला बनवतात हे असले movies??

जान्हवी कपूर THE WORST ACTRESS आहे.

दातातल्या दातात dialogues बोलते.

तोंड पूर्ण उघडतही नाही. चेहरा मख्ख. काहीही expressions नाहीत.

Body shaming करत नाही, कारण मला already दोनदा वॉर्निंग मिळाली आहे😢

पण खरंच यार, हिच्यात काहीही नाहीये actress होण्यासारखा👎🏼

वरुण त्या मानाने बराच confidently वावरला आहे.

पण एकंदरीत movie waste of time आहे.

Top