Originally posted by: mishkil88
Vanni this is especially for you being a Rishi Saxena fan 😀 and for others too.
Watched 4 episodes....ok ok ahe!!
ऋषी किती talented आहे....pan चांगले projects त्याला मिळत नाहीत!!🤷🤷
PAKADLIYEE 13.11
Bigg Boss 19: Daily Discussion Thread - 14th Nov 2025
BASHAN ON AI 14.11
🏏South Africa tour of India, 2025: India vs S A,1st Test-Day 2🏏
BIHAR STATE ELECTION RESULTS 2025
The downfall of society!!
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 13, 2025 Episode Discussion Thread
Alia and Ranbir at an event in Dubai (real estate - Damac Islands 2).
Yeh Rishta Kya Kehlata Hai Nov 14, 2025 Episode Discussion Thread
HAPPY BIRTHDAY NINA !!!! 🎉🎉🥳🥳 15th November 🎉🎉🥳🥳
Smriti went to London
De de pyaar de 2 review and box office
Originally posted by: mishkil88
Vanni this is especially for you being a Rishi Saxena fan 😀 and for others too.
Watched 4 episodes....ok ok ahe!!
ऋषी किती talented आहे....pan चांगले projects त्याला मिळत नाहीत!!🤷🤷
Huma Qureshi ने महाराणी Cha 4th season announce kelay
. Aata ajun kay story baki aahe ?
Originally posted by: mishkil88
Huma Qureshi ने महाराणी Cha 4th season announce kelay
. Aata ajun kay story baki aahe ?
महाराणी तिच्यावर लागलेल्या आरोपांचे खंडन करेल.
आर्या सारखीच हिची मुलं हिच्या against गेली आहेत.
हा बहुतेक last season असावा.
तिकडे ती आर्या मरते, ईकडे बघू, काय दाखवतात.
Btw आश्रम part 2 की 3 सुद्धा येतोय.
बाबाजीकी सदा ही जय हो..जपनाम..
Watched 4 episodes....ok ok ahe!!
ऋषी किती talented आहे....pan चांगले projects त्याला मिळत नाहीत!!🤷🤷
Tyachya accent mule asel... Tyane Hindi serial try karavi ekhadi thodafar swatahla groom karun.
yes मी महाराणी cha 2nd season ardhyavar sodun dila. Ashram S3 cha part 2 येतोय अस वाचलं मी आश्रम अजिबात पाहिली नाही. Btw Bobby Deol animal नंतर villain ची कामे मिळवतोय. नाहीतरी आधी घरी बसून होता. त्याची villainchi भूमिका असलेले दोन साऊथचे पिक्चर आलेत. Kanguwa आणि डाकू महाराज. दोन्ही भयंकर वाईट आहेत.Originally posted by: iluvusakshi
महाराणी तिच्यावर लागलेल्या आरोपांचे खंडन करेल.
आर्या सारखीच हिची मुलं हिच्या against गेली आहेत.
हा बहुतेक last season असावा.
तिकडे ती आर्या मरते, ईकडे बघू, काय दाखवतात.
Btw आश्रम part 2 की 3 सुद्धा येतोय.
बाबाजीकी सदा ही जय हो..जपनाम..
Hi,
Here after a long time.
Please suggest web series which is simple, halkifulki with no mardhad,
खूप दिवसापासून पोस्ट काराची होति, पण राहुनच गेली.
मी 4 movies पाहीले.
1.देवा
2. छावा
3. Story teller
4. मेहता boys
शेवटचे 2 भयंकर slow आहेत, painfull to watch.
मी दोन्ही ff करून (कसेबसे) संपवले.
4th मधे तो सिकंदर आहे, म्हणजे आता एक recently movie आला होता ना, ते तीन लोक हिरे चोरतात, त्यातला तो सिकंदर.
स्टोरी teller मधे म्हातारा परेश रावल आणि मेहता मधे बोमन.
त्यांच्या वयाने त्यांना roles ठीक मिळले आहेत, पण मला मात्र बोर झालं😢
देवा.
हा movie कुठल्या audience ला डोळ्यासमोर ठेवून बनवला आहे?
शाहिद police असतो, जो कोणाच्याही बापाला ऐकत नाही.
फक्त शेवटचा twist चांगला आहे.
तसं story म्हणजे suspense ही छान आहे, पण नुसती मारधड आहे, मग मला कंटाळा आला.
शाहिद नेहमीप्रमाणे तोंडातल्या तोंडात बोलतो, पोलीस आहे म्हणुन एकदम swag मधे style मारतो.
बाकी लोक ok type.
आणि आता छावा.
रश्मीका आणि दिव्या दत्ता...

totally wrong choice to play 2 most important characters in the life of छत्रपती संभाजी महाराज.
Interval च्या आधीचा movie थोडा स्लो आहे, एडिटिंग मधे ही गडबड आहे का?
संभाजी महाराज साधारण movie च्या 10 की 15 व्या मिनिटाला बुऱ्हाणपूर लुटतता आणि औरंगजेब ते बघायला movie च्या 1 तास 3ऱ्या minute ला येतो की किती नुकसान झालंय.
विकी कौशल्य जितका मला sam bahadur मधे आवडला होता, तितका ईकडे नाही आवडला.
तो विकी कौशलच वाटतो. संभाजी महाराज वाटतच नाही.
शेवटचे 40 ते 50 minutes बदल सर्वांनीच सांगितलं आहे, त्याबद्दल मी वेगळा काही सांगायची गरज नाहीये.
खूप खूप वाईट वाटतं, राग ही येतो आणि स्फुरण ही चढत..
👍👍👍
माझ्या कडून ratings 3/5.
@sakshi aaj sutti cha menu kay ?
Here we are in thread 8 like creatives like fans increasing the no of pages as mentioned by ketaki in last thread. Hoping in this thread vilas...
Here is new thread for general chit-chat. Happy posting.
Hey guys keep discussing here I really hope, Kavya gets a better and deserve screen space.
hi all here we r on the 7th thread! jasa hyana epi vadhvaychet aplyala threads ! LETS GOO
4th thread madhe tari Aru cha lagna hoil ka? Tya sathi baghat raha AKKK! fakta Star Pravaha var Welcome to new thread everyone!!
1.4k