Originally posted by: NerdyMukta
ZM is hellbent on over publicizing and marketing this serial. Daya, kuch to gadbad hai
तेच ना..हे लोक इतकी publicity करत आहेत, यांचा यांना बहुतेक माहीत आहे की आपणच आता ओम आणि स्वीटू ला promote केला पाहिजे.
कारण लोकांना हे दोघेही अजिबात आवडत नाहीयेत.
उद्या जो episode आहे ,त्याचा प्रोमो कसा आहे ना..😡
तुम्ही आता पर्यंत असंख्य love stories पाहिल्या असतील ,पण ओम आणि स्वीटू ची स्टोरी वेगळी आहे वगैरे...nonsense.