Honeymoon track forcefully आणलाय, यात काही शंकाच माही.
उगीचच काहीतरी घुसवायचे म्हणून घुसवला आहे.
Honeymoon track forcefully आणलाय, यात काही शंकाच माही.
उगीचच काहीतरी घुसवायचे म्हणून घुसवला आहे.
मी खरं सांगू का..
मला ना मीरा ला परत पाहिल्या सारखी बघायला फार आवडेल. एकदम कडक.स्पष्टवक्ती. धाड धाड बोलून फाडून खाणारी.
मधुरा आता जितका मीरा ला सूनवत आहे, hope की मीरा सुद्धा त्या सगळ्यांच एकदाच फुल्ल and final तडकवेल मधुरा ला. Rather तीने ते करावं अशी माझी खूप इच्छा आहे.
Originally posted by: POSHKAMP
My only expectations from this serial is that they show Adira has really grown up and their actions and understanding for each other show that.
Their characters should reflect on their past mistakes and make a mature couple who is ready to take on any challenge.
Hope Rohini N reads this forum and makes that adjustment in the story.
Seriously audience is really tested with this stupid story and only accepted the non sense for their love for UM. Since they are already married and it took hoping 125 episodes, no one will tolerate any immature stuff any more.
Well said.
खरंच, जरा तरी mature ट्रॅक दाखवा ना रे.
मीरा आदीचे प्रॉब्लेम्स त्यांचे त्यांनाच सोडवू दे.
35 शी चे आहेत ना दोघेही.
जे काय करतील, ते एकमेकांना विचारून, विश्वासात घेऊन करुदे.
आता तरी यांच्यामध्ये कुठलीही भानगड नको.
मला ना dr P चा character जरा गूढ वाटत. नेमका कळत नाही, की ते कोणाच्या बाजूने आहेत किंवा त्यांच्या मनात नक्की काय चाललंय.
Ditto. I was fond of that Meera now seems like she did Vipashna.. so much change :(
Originally posted by: POSHKAMP
Ditto. I was fond of that Meera now seems like she did Vipashna.. so much change :(
She is going Aai way i.e. Arundhati Deshmukh from Aai Kuthe Kai Karte.
Barely 24 taas jhale lagnala and she is worried about MIL's food and medicine.
They both must be good friends.. Madhrani and MB
Originally posted by: POSHKAMP
They both must be good friends.. Madhrani and MB
They both belong to Lalit kala kendra and are Punekar.
Originally posted by: POSHKAMP
They both must be good friends.. Madhrani and MB
मधुराणी senior आहे मुक्ता ला.
पण काहीही असो,ललित कला केंद्र ,पुणे ने खूप चांगले कलाकार..पडदयावर आणि पडद्याच्या मागे घडवले आहेत.
त्या दिवशी राजन भिसे यांनी interview मध्ये सुद्धा हेच सांगितलं about मुक्ता आणि बाकी students.
Originally posted by: iluvusakshi
मधुराणी senior आहे मुक्ता ला.
पण काहीही असो,ललित कला केंद्र ,पुणे ने खूप चांगले कलाकार..पडदयावर आणि पडद्याच्या मागे घडवले आहेत.
त्या दिवशी राजन भिसे यांनी interview मध्ये सुद्धा हेच सांगितलं about मुक्ता आणि बाकी students.
I think they are maybe a couple years apart. MB is 42, correct?
I think they are maybe a couple years apart. MB is 42, correct?
[/QUOTE
हो. मुक्ता..17मे 1979 ची आहे.
comment:
p_commentcount