BTW dombivalit thakur cha vadapav prasiddh hota manpada Rd var. Shengdana chatni ghalun dyaycha to. Ani ajun ek Hotel appam sathi famous hota. Nav athwat nahi. Aata te donhi nahit asa kalla. Tula athawtay ka @ilu ?Originally posted by: iluvusakshi
रिक्षा चा minimum भाडं 2.50 रुपये होता.
गॅस cylinder तेव्हा 75 रुपयाला मिळायचा.
एक वडा 2 रुपये आणि पाव 50 पैसे, असे मिळून एक वडापाव चे अडीच रुपये व्हायचे.
10 रुपयात आम्ही चौघी मैत्रिणी क्लास वरून येताना वडापाव खायचो.
मी तर 50 पैशाची सुद्धा कोथिंबीर आणली आहे. नंतर मग ती 1 rs, 2 rs अशी करत करत 5 आणि आता तर 10/20 रुपये झालीये जुडी.
comment:
p_commentcount