झी मराठीने सध्या एका गाण्याला आपल ब्रीदवाक्य केल आहे.
"मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज राखली."😆😆
लास्ट तीनही मालिका कारभारी, त्या रात्री, येऊ अशी या चक्क वेगळ्या नवीन चेहरे असलेल्या आणि सध्यातरी चांंगल्या अशा आहेत.येऊ अशीने तर अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेली आहे.
तिकडे अग्गबाईमध्ये मोहन जोशी आल्याने मालिका चांगली झाली आहे आणि मुख्य म्हणजे शेवटाकडे चालली आहे.
माझ्या नवर्याच्या बायकोला साडेसहाला फेकून ती ही संपवण्याचा विचार दिसत आहे.
गूड गोईंग.तेवढ चला हवा येऊ द्याला थोडावेळ आराम देऊन सा रे ग म प सुरू करून बघायला हरकत नाही.
पण झी बाजी मारू शकत.स्टार प्रवाहच लक्ष असू द्या.
कलर्स मराठी बद्दल न बोललेच बरं.
comment:
p_commentcount